Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा आरोपींना फाशी द्या

सारंगखेडा व रावेर तालुक्यातील बोरखेडा प्रकरणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने एरंडोल  प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन सादर

najarkaid live by najarkaid live
November 3, 2020
in जळगाव
0
फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा आरोपींना फाशी द्या
ADVERTISEMENT
Spread the love

एरंडोल,  दिनांक ३. – मौजे सारंखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील भूत बंगला परिसरातील वस्तीतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून झोपेत असताना खून करणारा नराधम किशोर शिवदास वडर यास  कठोर फाशीची शिक्षा व्हावी तसेच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील आदिवासी समाजाचा एकाच कुटुंबातील चार भावंडांचा झालेला निर्घुण खून या प्रकरणाचा तपास लागावा त्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येऊन पीडित कुटुंबीयांना दिलासा द्यावा व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरले असून एरंडोल तालुका प्रांताधिकारी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना प्रत्यक्ष त्यांच्या दालनात जाऊन एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषी भाऊ सोनवणे एरंडोल तालुकाध्यक्ष सुक्राम ठाकरे तालुका सचिव वाल्मीक सोनवणे शहराध्यक्ष पिंटू सोनवणे रवींद्र भील , विनोद आदिवासी वस्ती,उपशहर अध्यक्ष विनोद मालचे पारोळा तालुका उपाध्यक्ष किशोर वाघ सुनील पवार राहुल सोनवणे टायगर फोर्स एरंडोल नगरपालिका मोरे अरुण मोरे सुभाष भील सुनील आप्पा भील , सुरेश भील  आदींच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले . एरंडोल शहरातील रस्त्यावरून शांततेच्या मार्गाने निघालेल्या या आदिवासी समाज बांधवांच्या शिष्टमंडळरुपी निवेदन शिष्टमंडळात दिनांक २ रोजी दुपारीआदिवासी माता-भगिनी युवक व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच समविचारी संघटनांचा पाठिंबा होता समावेश होता. याप्रसंगी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब जिल्हाध्यक्ष सुधाकर आत्माराम वाघ यांनी प्रतिनिधींशी संवाद साधून आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली.तहसीलदार अर्चना खेतमाळीस  यांच्या दालनात निवडक प्रतिनिधी माता भगिनी व पदाधिकाऱ्यांची निवेदन स्वीकारले. व आपल्या भावना शासनाला कळवू असे सांगितले. याप्रसंगी आदिवासी समाज बांधवांनी आवारात काही वेळ ठिय्या केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगर परिषद ने गाळ्यांचा लिलाव पुढे ढकलवावा :कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Next Post

वायू गुणवत्तेच्या सुधारणेसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पहिला हप्ता म्हणून मिळाले इतके कोटी

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
वायू गुणवत्तेच्या सुधारणेसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पहिला हप्ता म्हणून मिळाले इतके कोटी

वायू गुणवत्तेच्या सुधारणेसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पहिला हप्ता म्हणून मिळाले इतके कोटी

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us