Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय फळपिक विमा नोंदणी करता येणार

najarkaid live by najarkaid live
November 2, 2020
in शेती
0
शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय फळपिक विमा नोंदणी करता येणार
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,  दि. 2 – सन 2020-21 करिता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2020-21 पासुन कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी (ऐच्छिक) यांना विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो अपलोड करणे आवश्यक राहील असे म्हटले होते. परंतु सद्य:स्थितीस जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतक-यांनी विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगींग केलेला फोटो जोडण्यासंदर्भात साशंकता व्यक्त केली आहे.
या संदर्भात योजनेत सहभागी होऊ इच्छीणा-या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, अर्जदार शेतकरी विमा अर्जासोबत जीओ टॅगींग केलेल्या फोटोशिवाय विमा नोंदणी करु शकतात. मात्र शेतकऱ्यांनी याबाबतची पुर्तता पुढील कालावधीत लवकरात लवकर करुन देणे आवश्यक राहील. या संदर्भात विमा कंपनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जीओ टॅगींग केलेला फोटो काढून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देईल. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी आलो- अजित पवार

Next Post

मन्याड धरणातून ३ पेक्षा अधिक आवर्तन सोडण्यात यावे – मन्याड गिरणा समितीचे तहसीलदारांना निवेदन

Related Posts

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

February 26, 2025
अर्थसंकल्पात उघडणार शेतकऱ्यांसाठी ‘निधी पेटी’, जाणून घ्या सविस्तर

PM Kisan : शेतकऱ्यांनो, हे काम लवकर पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 16 वा हप्ता

January 24, 2024
देशातील लाखो शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार, सरकारचे नवीन पोर्टल सुरू

देशातील लाखो शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार, सरकारचे नवीन पोर्टल सुरू

January 5, 2024

कृषी विक्रेत्यांचा भुसावळ शहर व तालुक्यात कडकडीत बंद

November 3, 2023
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय, नसेल तुम्हाला माहित तर घ्या जाणून

शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??

May 2, 2023
राज्यातील शेतकऱ्यांना कृषि यंत्रसामुग्री/अवजारे खरेदीस अनुदान योजना ; त्वरित लाभ घ्या…

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अपघात सुरक्षा अनुदान योजना, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…

April 30, 2023
Next Post
मन्याड धरणातून ३ पेक्षा अधिक आवर्तन सोडण्यात यावे – मन्याड गिरणा समितीचे तहसीलदारांना निवेदन

मन्याड धरणातून ३ पेक्षा अधिक आवर्तन सोडण्यात यावे - मन्याड गिरणा समितीचे तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us