चाळीसगाव( किशोर शेवरे) वडाळा वडाळी येथील कोळी समाज बांधवांकडून जगातील पहिला ग्रंथ लिहिणारे आद्यकवी, रामायणकार, महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी सरपंच सुनंदाबाई अशोक आमले, उपसरपंच दीपक सूर्यवंशी, पोलीस पाटील नीलेश अहिरराव, ग्रा प सदस्य अभिषेक मोरे, दिनकर अहिरराव, दिपक अहिरराव, माणिक पाटील, आनंदा पाटील, यांच्यासह कोळी महासंघाचे युवा जिल्हा संघटक किशोर शेवरे, दशरथ शेवरे, लक्ष्मण शेवरे, धर्मा शेवरे, देवराम शेवरे, भूषण शेवरे, सोमनाथ दशरथ शेवरे, वाल्मीक शेवरे, दीपक शेवरे, जगदीश शेवरे, चुडामन शेवरे, विलास शेवरे, योगेश शेवरे, सोमनाथ रमेश शेवरे, आकाश शेवरे,भाऊसाहेब शेवरे, घनश्याम शेवरे, दिलीप शेवरे, बापू शेवरे,बबलू शेवरे, तुषार शेवरे, बापू सोनवणे, लक्ष्मण कोळी, विशाल शेवरे, छोटू आबा शेवरे,क्रिश शेवरे, राहुल मरसाळे, आबा मरसाळे,यांच्यासह कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,