मुंबई – शिवसेना आणि राणे पिता पुत्र यांच्या आरोप, प्रत्यारोप, एकमेकांची खिल्ली उडवणारे भाषणं काही कमी होतांना दिसत नाही खालच्या स्तरावर जाऊन टीका टिपण्णी होतांना अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. अशातच भाजपचे निलेश राणे यांनी थोड्या पूर्वीच शिवसेनेची खिल्ली उडवणारं ट्विट करुन शिवसेनेची उलटी दौड सुरु झाली असल्याचं ट्विट मध्ये म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, शिवसेनेतल्या एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली… संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’ असं ट्विट करुन चांगलीच खिल्ली उडवली आहे.