सैराट फेम ‘आर्ची ‘ अर्थात रिंकू राजगुरू सध्या लंडन मध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं शूट साठी पोहचली आहे. तिने लंडनहून काही फोटो व व्हिडीओ आपल्या इन्स्ट्राग्राम वर शेअर केले आहे.
थेट लंडनहुन रिंकू ने फोटो शेअर केले असून तिच्या हजारो चाहत्यांनी लाईक करत पसंती दर्शवली असून आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.