जळगाव, (प्रतिनिधी)- येथील तहसीलदार वैशाली शिंदे यांची नंदुरबार येथे सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपसचिव पदी बदली करण्यात आली आहे याबाबतचे आदेश आज पारित झाले आहेत.
तहसीलदार वैशाली हिंगे यांनी आदेश प्राप्त होताच पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचं आदेशात नमूद आहे.
महाराष्ट्र शासनाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांची बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी आहे.