चोपडा, (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष व आ.राजुमामा भोळे यांचा शासकिय अधिकार्यांसोबत चोपडा तालुक्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त शेती पीकांची आज बांधावर जावून पाहणी केली.
दि.18 आॅक्टोबर रोजी चोपडा तालुक्यात परतीच्या पावसामुळे व वादळामुळे पश्चिम भागातील अनेर परिसरातील वेळोदे,घोडगाव,कुसुंबा,अनवर्दे,बु.,
मोहिदा,विटनेर,अजंतीसीम,विटनेर,
श्रावाळकी,मालखेडा अादि गावातील शेती शिवारातील केळी,पपई,कापुस,मका,आदि पीकांचे आतोनात नुकसान झाले,हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला.
म्हणून जिल्हाध्यक्ष व आ.राजुमामा भोळे,यांनी वेळोदे,अनवर्दे,बु.दगडी,मोहिदा,अजंतीसीम,वढोदा,विटनेर,कुसुंबा,या गावातील शेती शिवाराला भेट दिली.. पदाधिकार्यासोबत पाहणी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत..त्रा यावेळी उ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव पाटील, उपसभापती भूषण भिल,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, अंजतीसीम चे सरपंच कांतिलाल पाटील सर,ता.चिटणीस भरत सोनगिरे, कार्यालय मंत्री गणेश माळी,सचिन पानपाटील,मोहीद्याचे बुथप्रमुख सागर पाटील,कुसुंब्याचे बुथप्रमुख दत्तात्रेय पाटील,अजंतिसीमचे अरुण पाटील,भरत पाटील,विजय पाटील,रमेश पाटील,इ.पदाधिकारी,
तसेच नायब तहसीलदारसाो. श्री.इखणकर ता.प्र.कृषी अधिकारी, पी.व्ही.देसाई,मंडळाधिकारी आर आर महाजन,आदि अधिकारी, शेतकरी बांधव,पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..
चोपडा शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परीषदेलाचोपडा पं.स. मा.सभापती आत्माराम म्हाळके, उ.महा.ओबीसी अध्यक्ष प्रदिप पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,चोपडा शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील,कांतिलाल पटील सर,सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,ता.चिटणीस भरत सोनगिरे,शहर उपध्यक्ष लक्ष्मण माळी,अल्पसंख्याक आघाडीचे संजय श्रावगी,काझी साहेब,शेख हारुन,अर्शद खान, प्रविण महाजन,संदिप भोई,कार्यालय मंत्री मोहित भावे,अजय भोई,विशाल भोई अादि पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बंधु उपस्थित होते..