Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

najarkaid live by najarkaid live
July 21, 2019
in राष्ट्रीय
0
शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली: – नवी दिल्लीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांना आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राजकारणासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो लोक उपस्थित होते. 

शीला दीक्षित यांचं शनिवारी दिल्लीच्या एस्कॉर्ट हास्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. आज दुपारी निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रचंड पाऊस असतानाही दीक्षित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी निगमबोध घाटावर गर्दी केली होती. यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, अहमद पटेल, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, सचिन पायलट यांच्यासह काँग्रेस, भाजपसह इतर पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.

तत्पूर्वी दीक्षित यांचं पार्थिव निजामुद्दीन येथील त्यांच्या निवासातून काँग्रेसच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर निगमबोध घाटापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘जब तक चांद सूरज रहेगा, शीलाजी का नाम रहेगा,’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

‘शीला दीक्षित माझ्या पाठी उभ्या राह्यच्या. त्या माझ्यासाठी मोठी बहीण होत्या. मैत्रीण होत्या. त्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्या नेहमीच स्मरणात राहतील. त्या महान नेत्या होत्या, त्यांना विसरणं कठीणच,’ अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी भावना व्यक्त केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जलयुक्त शिवार योजनेतून खेडगाव पंचक्रोशीमध्ये चार हजार हेक्टरवर नंदनवन

Next Post

मुंबईत ताज हॉटेलजवळच्या इमारतीला आग, एकाचा मृत्यू

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
मुंबईत ताज हॉटेलजवळच्या इमारतीला आग, एकाचा मृत्यू

मुंबईत ताज हॉटेलजवळच्या इमारतीला आग, एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us