Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा डॉ. राहुल रनाळकर: शिक्षक ध्येय डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण

najarkaid live by najarkaid live
October 1, 2020
in जळगाव
0
शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा डॉ. राहुल रनाळकर: शिक्षक ध्येय डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : लॉकडाउन काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देतांना विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले.
राज्यातील शिक्षकांनी सुरु केलेले ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिकाच्या संकेतस्थळाचे उदघाटन श्री. रनाळकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्यातील शिक्षक एकत्र येत शिक्षकांसाठी सुरु केलेले ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिक व संकेतस्थळ एक मुक्त व्यासपीठ ठरावे. शिक्षणातील तंत्रज्ञानासंबंधी माहिती, शिक्षकांनी राबविलेले विविध उपक्रम, त्यांचे अनुभव आदि एकाच छताखाली मिळविण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे. “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय” समोर ठेवून शिक्षकांनी शिक्षकांसाठी सुरु केलेले ‘शिक्षक ध्येय’ साप्ताहिक व संकेतस्थळाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध शैक्षणिक नवसंकल्पना, उपक्रम याद्वारे अनेक शिक्षकांपर्यंत पोचवून, त्यांचे अनुकरण करीत इतर शाळेत शैक्षणिक सुधारणा होण्यास मदत होईल. असे या वेबसाईट विषयी माहिती देताना साप्ताहिक शिक्षक ध्येय चे अतिथी संपादक म्हणून धुरा सांभाळणारे एरंडोल तालुक्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुं झरकर म्हणाले. पुढे बोलताना किशोर पाटील कुंझ रकर म्हणाले की,
राज्यात ‘शिक्षक ध्येय’चे ८१ व्हाट्सएप ग्रुप असून जिल्हा व तालुकास्तरावर ९० प्रतिनिधी कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल सुरू राहणार आहे ग्रामीण भागात सेवारत असताना शिक्षकांनी राबवलेले वेगवेगळे प्रयोग या राज्यस्तरीय साप्ताहिकाच्या माध्यमातून मांडण्याची माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड राज्याचे प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब , पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदे डे,खासदार उन्मेष दादा पाटील खासदार रावसाहेब दानवे,शिक्षक आमदार किशोर दराडे ,शिक्षक आमदार विक्रम काळे राज्याचे संचालक दगो जगताप राज्याचे संचालक डॉक्टर दिनकर पाटील सहसंचालक दिनकर टेमकर जळगाव जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा एरंडोल चे गट विकास अधिकारी बी एस अक ला डे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, विजय पवार, नरेंद्र चौधरी विकास पाटील डॉक्टर डी एम देवांग, माध्यमिक शिक्षणाधिकारी बीजे पाटील यांनी वैयक्तिक आपल्याला या साप्ताहिक शिक्षक ध्येयचे अतिथी संपादक म्हणून मी निकोप व निस्वार्थ हेतूने जळगाव जिल्ह्यातून राज्यस्तरावर घेतलेल्या पुढाकारा बद्दल शुभेच्छा पत्र पाठवत अभिनंदन केले असून मी सर्वांचा आभारी आहे शुभेच्छा मिळाल्या असून उपक्रमाला शुभेच्छा दिले ने राज्यातील सर्व शिक्षकांचे साठी सुरू केलेल्या साप्ताहिक शिक्षक ध्येय परिवाराचेआत्मबळ आपण वाढवले आहे. सर्व शिक्षकांनी आपले लेख पाठवण्याचे आवाहन संपादक मधुकर घायदार व अतिथी संपादक किशोर पाटील कुंझरकर यांनी केले.संपादकीय मंडळात कार्यकारी संपादक: प्रभाकर कोळसे, वर्धा; अतिथी संपादक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर,(एरंडोल जळगाव); प्रशांत म्हस्के, अहमदनगर; मिलिंद पगारे, नाशिक; सुधाकर जाधव, औरंगाबाद; सहायक संपादक अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी; निलेशकुमार इंगोले, अमरावती; डॉ. माधव गावीत, औरंगाबाद; महादेव खळुरे, लातूर; रमेश खरबस, अकोले (अहमदनगर); सहसंपादक डॉ. अमोल बागूल, अहमदनगर; नितीन केवटे, नाशिक; विशाल टिप्रमवार, औरंगाबाद; दिलीप वाघमारे, सांगली; कविता चौधरी, जळगाव; दीपाली बाभुळकर, अमरावती; मुद्रितशोधन डॉ. मनीषा पवार-पाटील, जळगाव; राजश्री कोष्टी, नाशिक; जाहिरात व्यवस्थापक:
प्रशांत पेंधे, ठाणे; प्रतिनिधी डॉ. सुधीर अग्रवाल, नागपूर; वैभव चेके, बुलडाणा; एरंडोल तालुका तेजस प्रकल्प टॅग कॉर्डिनेटर तथा उपक्रमशील शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापुर श्रीमती जयश्री पुरुषोत्तम पाटील(एरंडोल)विनोदकुमार माने, गोंदिया; सतेशकुमार माळवे, सातारा; अरुणा उदावंत, जळगाव; प्रणाली कोल्हे, वर्धा; विष्णू ढेबे, सातारा; प्रेमजीत गतीगंते, मुंबई; परेश पडोळकर, बुलडाणा; अजय भालेराव, अहमदनगर; अजय काळे, सांगली; सलिम आतार, औरंगाबाद; पाकिजा पटेल, पारोळा; जबीन इस्माईल सय्यद, पुणे; दत्तात्रय भालके, बीड; सुनिल उगले, कल्याण; तारीश अत्तार, सांगली; प्रकाश पांढरे, रत्नागिरी; संजय पवार, रायगड; रंजना कोळी-इंगळे, जामनेर, जळगाव; मंजुषा खत्री, नाशिक; पद्माकर मोरे, उस्मानाबाद; श्रध्दा पवार, पाचोरा; लता पांढरे, रत्नागिरी; पद्माकर मोरे, उस्मानाबाद आदी शिक्षकांचा संपादकीय मंडळात समावेश आहे.
उदघाटनप्रसंगी नाशिकच्या ‘सकाळ’ कार्यालयात ‘शिक्षक ध्येय’चे संपादक मधुकर घायदार, ‘सकाळ’चे वितरण व्यवस्थापक राजेंद्र महाजन, जाहिरात व्यवस्थापक सुनिल पाटील, एच आर व्यवस्थापक संजय पाटील उपस्थित आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिल तर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना ट्विटर द्वारे निवेदन

Next Post

कोरोनासाठी करण्यात येणारी ‘एचआरसीटी चेस्ट’अत्याधुनिक रेडिओलॉजिकल चाचणी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोरोनासाठी करण्यात येणारी ‘एचआरसीटी चेस्ट’अत्याधुनिक  रेडिओलॉजिकल चाचणी

कोरोनासाठी करण्यात येणारी 'एचआरसीटी चेस्ट'अत्याधुनिक रेडिओलॉजिकल चाचणी

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us