भडगाव, प्रतिनिधी – अभिनव बहुउद्देशीय संस्था तसेच अभिनव DMLT कॉलेज तर्फे कोरोना बाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पथनाट्य गाणे,पोवाडा सादर करण्यात येवून प्रबोधन करण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार रमेश दिवाकर, अभिनव संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा दिलीप पाटील, संचालक डॉ दिलीप पाटील नगरसेविका सौ योजना ताई, अभिनव संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.