चोपडा, (प्रतिनिधी) – आज तालुक्यात आणखी १६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यातील एक जण अमळनेर येथून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल होता त्याचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
येथील प्राप्त ४७ अहवालात ३२ निगेटिव्ह तर १६ पॉझिटिव आले आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ११७ झाली आहे असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली.