रावेर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील खिर्डी बु।। येथील ग्रामस्थाची थर्मल स्कॅनिंग व पल्स ऑक्सिमिटर व्दारे आरोग्याची तपासणी करण्यात आली अंगणवाडी सेविका आशावर्क तपासणी करीता परिश्रम घेत आहे ग्रामपंचायत व आरोग्यविभागाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे या वेळी सरपंच किरण कोळी मंडल अधिकारी मीना तडवी तलाठी एफ एस खान तन्टामुक्ती अध्यक्ष चंद्रजित पाटील माजी उपसभापती घनशाम पाटील गंभीर पाटील पंकज राणे किरण नेमाडे व सर्व ग्रा.प.सदस्य यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी केली जात आहे.