जळगाव ;- जिल्ह्यात आज दिवसभरात 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्ण संख्या १०२० वर पोहचली आहे . जळगाव शहर १४ ,अमळनेर १०, रावेर ६, एरंडोल 1 ,जामनेर ३ , भुसावळ ८ ,चोपडा ८ , धरणगाव ७, यावल ३, चाळीसगाव २, असे एकूण ६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .