चोपडा, (मिलिंद सोनवणे) – तालुक्यात आज ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
जळगाव येथील कोविड लॅब मध्ये तपासणी केलेल्या ३ रुग्ण व खाजगी लॅब मध्ये तपासणी केलेले ३ रुग्ण असे एकूण ६ रुग्णांचे तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी मनोज पाटील यांनी दिली.