जळगाव दि.5- कोरोना परिस्थिती लक्षात घेउन व नियंमांच पालन करून पर्यावरण विकासासाठी झाडांची लागवण केली. कडुलिंबाची २० झाडे महाविद्यालयाचे परिसरांत लावण्याचं आली. हजर प्राध्यापकांनी उत्साहाने वृक्ष लागवड केली व पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तसेच विद्यार्थ्यां मधे जागरूकता करण्याचे वचन दिले.
उपक्रमांस आय एम आर च्या प्राध्यापकांनाी सहकार्य दिले. उपक्रमांस संचालीका डाॅ. शिल्पा बेंडाळे यांचेकडून प्रोत्साहन मिळाले.