भडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र रक्षक गृप चे अध्यक्ष प्रवीसिंह राजपूत (आर्मी) यांच्या संकल्पनेतून समाजाचं देणं लागत म्हणून कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर एक हजार माक्स वाटप करण्यात आले. महाराष्ट्र रक्षक गृपचे अध्यक्ष प्रवीणसिंह राजपूत यांच्या व विर भगतसिंग गृप यांच्या तर्फे सोशल डिस्टन्स पाळत हजार नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले