जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस वेल फेअर च्या वतीने आज जळगाव महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना एक हजार “फेस शिल्ड” चे वाटप करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील , राष्ट्रवादी युवक चे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे , जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त पवन पाटील तसेच आरोग्य अधिकारी विकास पाटील व इतर महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते .