जळगाव – तालुक्यातील वावडदा जवळच असलेल्या रामदेवाडी येथे दि. 23 रोजी जवळच असलेल्या जाबोर शिवारातील चिच च्या धरणात चेतन साहेबराव राठोड वय १८ हा मिञा सह अगोळीला गेला असता या धरणात पोहण्यासाठी उतरले असता खोल गळ मध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यु झाला या वेळी शोध मोहीम साठी
जळगाव महानगरपालिका .वावडदा परिसरातील पोहनारे १२ तास शोध मोहीम केली तरी यश आले नाही दिवस भर त्यांचा शोध घेतला असता तो मिळाला नाही दि.24 रोजी सकाळी त्याचा मुत्य देह तलावात तरंगताना दिसल्याने त्याला जळगाव सामान्य रूगलय येथे पोस्टमाटम करण्यांत आले.
रामदेवाडी गावातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने चेतन राठोड मिञा सह आंघोळीला गेला त्यांत च्याचा घात झाला घरात तो एकटाच करता होता
सामाजिक कार्यकर्ते आले मदतीला
वावडदा येथे सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कापडणे पंचायत समिती सभापती नंदु पाटील दिवस राञ घटनास्थळी उपस्थित होते
चेतन राठोड ला एक बहीन विवाहित. एक लहान भाऊ. आई वडिल आहे.या वेळी शोध मोहीम साठी
जळगाव महानगरपालिका .वावडदा परिसरातील पोहनारे या वेळी १२ तास शोध मोहीम केली तरी यश आले नाही.