Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात आज 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले

najarkaid live by najarkaid live
May 23, 2020
in आरोग्य, जळगाव
0
जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले !
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव – जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त. पैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पाॅझिटिव्ह आले.आज पर्यंतचा संख्येत सर्वात मोठ्या संख्येने रुग्ण संख्या आज आढळून आली.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 झाली. पैकी 179 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 व्यक्तीचा मृत्यू झाला.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा आजपासून सुरू झाली आहे.

या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या कोरोना संशयित व्यक्तीपैकी आज 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 18 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे आज दिवसभरात 47 रुग्ण आढळून आले.पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींच्या निवासाची माहिती अप्राप्त आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सव्वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

गांजा प्रकरणात लाच प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025
Next Post

गांजा प्रकरणात लाच प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us