Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना संक्रमणातही महापालिका स्थायी समितीच्या बैठकीचा खटाटोप का?

najarkaid live by najarkaid live
May 19, 2020
in जळगाव
0
कोरोना संक्रमणातही महापालिका स्थायी समितीच्या बैठकीचा खटाटोप का?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – महानगर पालिका स्थायी समितीने येत्या 22 रोजी विविध विषयांना घेऊन सभा बोलावल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले या सभेबाबत प्रश्न उपस्थित करून सदर सभा कुठल्याही ठोस किंवा महत्वाच्या विषयी नसल्याने राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील कुणाल पवार व शिवसेनेचे शरद तायडे व मनपाचे विरोधी पक्ष नेता सुनील महाजन यांनी थेट मनपा आयुक्त यांना सभा रद्द करण्याकामी आज निवेदन दिले आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असतांना महानगरपालिकेच्या स्थायी सभापती यांनी दि. 22 मे रोजी मनपा स्थायी समितीची सभा बोलवली आहे. या सभेत सभेत फंडाची युनियन बँकेत गुंतवलेली रक्कम सदर खाते बंद करून मिळणार परिपक्वता रक्कम व्याजासह बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय कृत बँकेत गुंतवणूक करणे कामी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उमाळा पाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी पाणी शुद्ध व निरजंतुकीकरण करण्यासाठी लागणारे पिवळी तुरटी पुरवठा करणे साठी पुरवठादार विक्रम केमिकल नाशिक यांचे कमीचे रक्कम 12 हजार 800 प्रति मे. टन नुसार आलेले दरात मान्यता देणे यासह आठ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

शासनाने यापूर्वीच परिपत्रक काढून परिस्थिती पाहून महानगरपालिकेने सभा घ्यावी असे आदेश दिले आहेत. जळगाव शहरात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना स्थायी सभापती यांनी 22 रोजी स्थायी समितीची सभा बोलवली आहे या सभेस शिवसेनेचे विरोधी पक्ष नेता नगरसेवक सुनील महाजन यांनी विरोध केला असूनआयुक्तांकडे ही सभा रद्द करण्याची मागणी केली आहे. आणि तरीही सभा झालीच तर सभेला हजर असणार्‍यांवर कलम 144 उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे करणार असल्याची माहिती नगरसेवक सुनिल महाजन यांनी दिली.

राष्ट्रवादी आपल्या स्टाईल ने विरोध दर्शविणार – अभिषेक पाटील 

कोरोना संसर्ग परिस्थिती असून देखील स्थायी समितीची सभा रद्द न झाल्यास राष्ट्रवादी आपल्या स्टाईल ने विरोध दर्शविणार असल्याचे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून स्थायी समिती सभापती यामहापालिककेत आलेल्या नाही. तसेच शहरातील एकही भागाची पाहणी त्यांनी या तीन महिन्यात केली नाही. परंतु 22 रोजी त्यांनी स्थायी समितीची सभा आयोजित केली आहे. या सभे संदर्भात शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना देखील कल्पना देण्यात आलेली नाही कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना मनपा तर्फे नागरिकांना घरात रहा असा संदेश देण्यात येत असताना चक्क स्थायी समितीची सभा घेण्याचा निर्णय सभापतींना कसा घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही सभा फक्त आर्थिक देवाण घेवाण होण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता नगरसेवक सुनील महाजन यांनी “दैनिक नजरकैद”शी बोलताना केला.

जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असून जळगाव जिल्हा हा “रेड झोन” म्हणून प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच प्रत्येक नागरिकांनी घरातच राहुन कोरोनाला आळा घालावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने तर्फे करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लागू करून जमाव बंदीचे उल्लंघन करणार्‍या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील कोरोना संसर्गाच्या भयानक परिस्थितीतही स्थायी समितीने आयोजित केलेल्या बैठकीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माती फाउंडेशनचा उपक्रम

Next Post

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us