जळगाव, दि. 16 – जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us