Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आजपर्यंत 515 शेतकरी बांधवाना 176.96 मे. टन खताचा बांधावर पुरवठा

najarkaid live by najarkaid live
May 15, 2020
in शेती, जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि. 15  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी चालु खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 35 शेतकरी गटांतील 515 शेतकरी बांधवाना 176.96 मे. टन खत पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यात आला आहे. शासनाच्या या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
खरीप हंगामास सुरुवात लवकरच होणार असुन शेतकरी बांधवाना वेळेवर बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी जाहिर करण्यात आली असुन शेतक-यांनी कृषी सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि सोशल डिस्टंसींग न पाळले गेल्याने कोरोना विषाणुंचा फैलाव मोठया प्रमाणावर होऊ शकतो.
यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्याला लागणारे खत, बियाणे व किटकनाशके शेतकरी गटामार्फतच घ्यावे, यामुळे त्यांना बांधावर निविष्ठा उपलब्ध होणार असुन कृषि सेवा केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही. याकरीता कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फाऊंडेशन ब्रेक मॅन्युफॅक्चरींग प्रायव्हेट लिमिटेड, हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स ग्रुपच्यावतीने जिल्हा शासकीय रुग्णालयास दोन व्हेंटिलेटरर्स प्रदान

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post

जळगाव जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us