Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट

najarkaid live by najarkaid live
May 9, 2020
in जळगाव
0
वरणगाव येथील अभियंता सोहिल कच्छी यांनी साकारलेले  सॅनिटायझर उपकरण नगरपरिषदेस भेट
ADVERTISEMENT
Spread the love

वरणगाव,(प्रतिनिधी):-शहरातील हमीद सेठ कच्छी अडद धान्या व्यापारी यांचा अभियंता मुलगा सोहिल हमीद कच्ची यांनी कोरोना महासंकटात वरणगावकारणांसाठी एक सयानिटीझर व रेडिएशन स्वयचलीत इलेक्ट्रिक उपकरण स्वतः बनवले आहे त्या यंत्रात पाहिले मशीन खाली हात ठेवल्यावर सयानिटीझर आटोमॅटिक हातावर पडते परत 30 सेकंद हात चोळल्यावर एल ईडी लाईट च्या समोर धरल्यास रेडिएशन मुळे हातवरचे किटाणू मरण पावता असे महत्व पूर्ण उपकरण बनविले असून आपल्या नगरपरिषदेस सादर केले आहे त्यामुळे वरणगाव शहरात एक आदर्श उपकरण तयार केल्याने कोरोना संकटावर मात करता येऊ शकते हे उपकरण बनवण्यासाठी 2500 रुपये खर्च लागला आहे आज सोहिल हमिद कच्छी यांनी नगरपरिषद मध्ये येऊन नगराध्यक्ष सुनील काळे व मुख्यधिकारी शामकुमार गोसावी यांना सुपूर्द केले यावेळी अभियंता निशिकांत नागरे, गंभीर माळी, संजीव माळी, राजेंद्र गायकवाड , रवी धनगर, समाजसेवक इरफानभाई पिंजारी उपस्तिथ होते
यावेळी सोहिल कच्छी यांनी हे उपकरण बनवल्या मुळेनक्कीच इतर विद्यार्थ्यांना चालना मिळेल व संकटात गावाला बाहेर कसे काढता येईल त्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान यावेळी सोहिल कच्छी यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव येथील क्रिश वाईन चा परवाना कायमस्वरूपी रद्द

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दणका ;अवघ्या अडीच तासात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास पी. पी. ई.किट व इतर साहित्य उपलब्ध !

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दणका ;अवघ्या अडीच तासात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास पी. पी. ई.किट व इतर साहित्य उपलब्ध !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दणका ;अवघ्या अडीच तासात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास पी. पी. ई.किट व इतर साहित्य उपलब्ध !

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us