यावल – तालुक्यातील किनगाव खुर्द बुद्रुक मध्ये नेहरू विद्यालय बुद्रुक येथे दोन विलगीकरण कक्षास्थापना तर खुर्द मध्ये जिल्हा परिषद शाळेत दोन विलगीकरण कक्ष स्थापना करण्यात आली तर यावेळी कक्षात किनगाव खुर्द गावातील ग्रामस्थ परराज्यात सुरत येथून गावात परतल्यानंतर एकूण बारा लोकांना त्यात तीन स्त्रिया तर नऊ पुरुष यांना विलगीकरण कक्षात जमा करण्यात आले तर त्यांना पाणी ,वसँनेटायजर ,मास ची सुविधा खुर्द ग्रामपंचायत ने करून दिली तरी या कामी खुर्द सरपंच भुषण पाटील ,उपसरपंच शरद अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील ,बबलूकोळी,मुकेश साळवे, माजी उपसरपंच विजय सपकाळे ,नवल कोळी, दत्तू भालेराव ,लिपीक सुरेश सोनवणे ,तर बुद्रुक सरपंच टिकाराम चौधरी ,पोलीस पाटील दिलीप साळुंखे ,पोलीस पाटील रेखानायदे,सचिननायदे, व प्राथमिक आरोग्य केंद्रा चे स्वयंसेवक यांची उपस्थिती होती.