Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अँड रविंद्र भैय्या पाटील यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्तीची मागणी –  विलास ताठे

najarkaid live by najarkaid live
May 3, 2020
in जळगाव
0
अँड रविंद्र भैय्या पाटील यांची विधानपरिषद सदस्यपदी नियुक्तीची मागणी –  विलास ताठे
ADVERTISEMENT
Spread the love

रावेर  – आज पर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते  शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार, खासदार सौ सुप्रियाताई सुळे मा ना जयंतराव पाटील साहेब, मा ना दिलीपराव वळसे पाटील साहेब,मा ना छगन भुजबळ साहेब मा अरूणभाई गुजराती साहेब,यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा , सच्चा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे अँड रविंद्र भैय्या पाटील होय, पक्षाने ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष देईल तो आदेश पाळायचा हेच त्यांना नेहमीच माहिती असते.

ते सत्तेसाठी काम करणारे कार्यकर्ता नाही. ते पक्ष संघटनेसाठी काम करणारा कायमचाच कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, ते कै, भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील यांचा जनसेवेचा, सहकाराचा, संस्कारांचे वारसदार आहेत, शरदचंद्र पवार साहेब यांचें विचार, कार्य सर्व सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहचविण्याचे ते दिवस रात्र करीत असतात, म्हणून ज्या माणसानं आयुष्य भर साहेबांच्या विचारांवर आणि साहेबांवर निष्ठा ठेऊन काम केल .
त्यांना वेळोवेळी तुम्ही आदेश दिला त्या पद्धतीने ते वागले .

बर्याच वेळा पक्ष श्रेष्ठी नी
शब्द दिला विधानपरिषदेर घेऊ .
पण अद्याप ही त्यांचा
विचार केलेला दिसत नाही .
आयुष्य भर एकनिष्ठ राहीलेल्या माणसाला जर न्याय मिळत नसेल तर

भैय्यासाहेबांच्या वयाचा विचार करून आज हि योग्य वेळ आहे त्यांना न्याय देण्याची , म्हणून त्यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाली पाहिजे, त्यांना ताकद मिळाली,तर जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार असतील यांत किंचितही
शंका नाहीं,

या आधी त्यांची राजकिय कारकीर्द सन 1991 ते 1995 या काळात जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होते, तसेच त्यांनी सन 1995,99,2004,2009 या काळात त्यांनी मुक्ताईनगर या तालुक्यातून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आमदार कि लढविली होती यावेळी यांना थोड्या फार म्हणजेच 1800 मतांनी विजयाची हुलकावणी खावी लागली होती, तसेच सन 1996 मध्ये जळगाव विधानसभा निवडणुकीत सुरेश दादा जैन यांच्या विरोधात आमदार कि लढतही त्यांनी दिली आहे,
तर सन 2009 मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आणि येथेही त्यांना रावेर तालुका स्थानिक मराठा समाजातील
पण बसपाचे उमेदवार सुरेश चिंधू पाटील, तीस हजार मते घेऊन अँड रविंद्र भैय्या पाटील यांच्या पराभवास कारणीभूत ठरले , आणि त्यावेळी सुध्दा रविंद्र भैय्या पाटील यांना पराभूत व्हावे लागले, व त्यांच्या विजयांवर विरजण पडले, म्हणून रविंद्र भैय्या पाटील यांना कधी नशिब साथ देत नाही,तर कधी वेळ येते तेव्हा पक्ष श्रेष्ठी निर्णय बदलून घेतात, म्हणजे ऐकूणचं रविंद्र भैय्या पाटील यांना नेहमीच वाईटा च्या तोंडावर म्हणजे बलाढ्य विरोधकांसमोर लढत सातत्याने द्यावी लागली आहे, तरीही रविंद्र भैय्या पाटील यांनी सन 2009 मध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत निवडून पाठविले आहेत, त्यावेळी. रविंद्र भैय्या पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, यामुळे संबंध जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र होता, म्हणून रविंद्र भैय्या पाटील, ह्या देव माणसाला कधीही कोणताही पराभव हा मानसिक ताण वा नैराश्य त्यांच्या जिवनात शिवला नाही, कारणं ते स्वच्छ निष्कलंक, चारित्र्य संपन्न आणि आदि मुक्ताई चे अनन्य भक्त आहेत, त्यांची निष्ठा जेवढी पवार साहेब, राष्ट्रवादी पक्ष विचार सरणी वर आहे, तेवढीच आदि शक्ती मुक्ताई वर सुध्दा आहे, म्हणून ते जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व सामान्य माणसांत आपलं वेगळेपण जपून आहेत,
म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी रविंद्र भैय्या पाटील यांना विधान परिषदेचे बिनविरोध निवड व्हावी म्हणून शुभेच्छा द्याव्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात मद्य विक्रीला 17 मे पर्यंत बंदी !

Next Post

जळगाव जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 मुक्तपणे फिरण्यास नागरिकांना मनाई

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post

जळगाव जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 मुक्तपणे फिरण्यास नागरिकांना मनाई

ताज्या बातम्या

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us