Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फैजपूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये अल्पउपहार वाटप

najarkaid live by najarkaid live
April 29, 2020
in जळगाव
0
फैजपूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये अल्पउपहार वाटप
ADVERTISEMENT
Spread the love

फैजपूर  – शहरातील फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयात कोवीड केअर सेंटर मध्ये मंगळवारी अल्पोहारचे वितरण करण्यात आले. तर या ठिकाणी दररोज पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहेे हा उपक्रम शहरात नगरसेवक कुंदन फेगडे मित्र मंडळा कडून राबवण्यात आला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कोरोना संशयित तथा क्वोरोंटाईन करण्या संर्दभातील काही रुग्ण तालुक्यात व शहरात आढळल्यास त्यांना ठेवण्यासह आरोग्य सुुविधा पुरवण्या करीता कोवीड केअर सेंटर फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सरू करण्यात आले आहे येथे ३० ची व्यवस्था असुन या ठिकाणी २४ तास वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेेमणुक करण्यात आली अाहे तेव्हा या ठिकाणी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या येथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंगळवारी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारा कडून अल्पोहार सह येथे कायम पिण्याच्या शुध्द पाण्याची जवाबदारी घेण्यात आली आहेे तेव्हा मंगळवारी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली निकुंभ, किरण जावळे, उषा बाऱ्हे, इरफान खान सह कर्मचाऱ्यांना अल्पोहार वितरण केले या प्रसंगी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, रितेश बारी, दिवाकर फेगडे, किशोर महाजन, भुषण फेगडे, मनोज बारी, दिनेश माळी सह आदींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतापराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम !

Next Post

रावेर येथे असाही एक आदर्श विवाह सोहळा !

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
रावेर येथे असाही एक आदर्श विवाह सोहळा !

रावेर येथे असाही एक आदर्श विवाह सोहळा !

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us