Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10 वी पाससाठी मोठी संधी..!! कोचीन शिपयार्ड मार्फत बंपर जागांवर भरती

Editorial Team by Editorial Team
July 17, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी
ADVERTISEMENT

Spread the love

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी असून कोचीन शिपयार्ड मार्फत बंपर जागांवर भरती केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 300 जागा भरल्या जाणार आहे.

भरली जाणारी पदे –
1) फॅब्रिकेशन असिस्टंट
i) शीट मेटल वर्कर – 21 पदे
ii) वेल्डर – 34 पदे
2) ऑउटफिट असिस्टंट
i) फिटर – 88 पदे
ii) मेकॅनिक डिझेल – 19 पदे
iii) मेकॅनिक मोटार व्हेईकल – 05  पदे
iv) प्लंबर – 21 पदे
v) पेंटर – 12 पदे (Cochin Shipyard Recruitment)
vi) इलेक्ट्रिशियन – 42 पदे
vii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 18 पदे
viii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 34 पदे
ix) शिपराइट वुड – 05 पदे

हे सुद्धा वाचा..

माझगाव डॉकमध्ये बंपर पदासाठी भरती सुरू, 10वी पास अर्ज करू शकतात, अशी होईल निवड

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती ; पदवी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..

10वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी..! तब्बल 1558 जागांसाठी भरती

आवश्यक पात्रता –
1. फॅब्रिकेशन असिस्टंट – उमेदवार 10वी उत्तीर्ण, ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
2. ऑउटफिट असिस्टंट – उमेदवार 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
शुल्क  –  600/- रुपये  [SC/ST/PWD: फी नाही]
पगार
1st year – दरमहा एकत्रित वेतन 23,300/- रुपये (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी ₹ 4900/-)
2nd year ₹ – दरमहा एकत्रित वेतन 24,000/- रुपये (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5000/-)
3rd year – दरमहा एकत्रित वेतन₹ 24,800/- रुपये (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5100/-)

जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Spread the love
Tags: Coching Shipyard Bhartiकोचीन शिपयार्ड
ADVERTISEMENT
Previous Post

दररोज 250 रुपयाची बचत करा, मिळेल 52 लाखांचा फायदा ; जाणून घ्या LIC च्या ‘या’ योजनेबद्दल

Next Post

प्रियांका, कतरिना वा करीना नव्हे, या अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
प्रियांका, कतरिना वा करीना नव्हे, या अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स..

प्रियांका, कतरिना वा करीना नव्हे, या अभिनेत्रीने भरला सर्वाधिक टॅक्स..

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us