Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10वी, 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. ITBP मध्ये बंपर रिक्त जागा, पगार 69100 मिळेल

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी
ADVERTISEMENT

Spread the love

इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने काही पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते ITBP itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.

एकूण पदांची संख्या – 287

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
कॉन्स्टेबल (टेलर) 18
कॉन्स्टेबल (गार्डनर) 16
कॉन्स्टेबल (कॉबलर)31
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)78
कॉन्स्टेबल (वॉशरमन)89
कॉन्स्टेबल (बार्बर) 55

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 3: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा.
पद क्र.4 ते 6: 10वी उत्तीर्ण.

हे पण वाचा :

क्या बात है! ठाणे महापालिकेत 12 वी पाससाठी थेट भरती, 30,000 पगार मिळेल

जिल्हा परिषद औरंगाबाद मार्फत विनापरीक्षा थेट भरती ; दरमहा 35000 रुपये पगार मिळेल

मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल

परीक्षेशिवाय सरकारी कंपनीत नोकरीची संधी..तब्बल 160000 पगार मिळेल

वयोमर्यादा : 

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दरम्यान असावी.

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2022 आहे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ, सोने तब्बल इतक्या रुपयाने महागले

Next Post

विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी ; डॉ.कमलाकर पाटलांची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी ; डॉ.कमलाकर पाटलांची निवेदनाद्वारे मागणी

विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी ; डॉ.कमलाकर पाटलांची निवेदनाद्वारे मागणी

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us