Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५ वर्षाखालील मुलांचं ‘असं’ बनवा आधार कार्ड

najarkaid live by najarkaid live
January 27, 2020
in राष्ट्रीय
0
५ वर्षाखालील मुलांचं ‘असं’ बनवा आधार कार्ड
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः –  देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड  आवश्यक बनले आहे. वयोवृद्ध असो की लहान मुलं. सर्वांसाठी आधार कार्ड अत्यावश्यक बनले आहे. पाच वर्षाखालील मुलांचं आधार कार्ड कसं बनवायचं यासंबंधी अनेक पालकांना पुरेशी माहिती नसते. मुलांच्या शाळाचा दाखला मध्यान्ह भोजन ते रेल्वे तिकीटासाठी छोट्या मुलांना आधार कार्ड आवश्यक असते. 

छोट्या मुलांच्या आधार कार्डला बाल आधार सुद्धा म्हटले जाते. हे आधार सर्वसामान्या आधार कार्डसारखे नसते तर ते कार्ड निळ्या रंगाचे असते. जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन ते बनवले जाऊ शकते. हे आधार कार्ड बनवण्यासाठी मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे. हे आधार कार्ड बनवण्यासाठी छोट्या मुलाचा अंगठा लागणार नाही. पाच वर्षांपर्यंत मुलांचे बायोमेट्रिक विकसित होत नाही, त्यामुळे छोट्या मुलांना यातून वगळण्यात आले आहे. पाच वर्ष पूर्ण झालेल्या मुलाचा अंगठा घेतला जातो. त्यात फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅनचा समावेश असतो. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आधार कार्डमध्ये काहीही बदल केला जात नाही. परंतु, त्याला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे आहे. आधार कार्डच्या रेकॉर्डमध्ये डेटा फायनल डेटा मानला जातो.

पाच वर्षाखाली मुलाचे आधार कार्ड बनवायचे असेल तर त्या मुलाचा एक फोटो लागेल. तसेच मुलाचा जन्म दाखला तसेच पालकांचे आधार कार्ड आवश्यक आहे. पाच वर्षापेक्षा अधिक असेल तर मुलाच्या शाळेचा दाखला, शाळा प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड यापैकी एक आवश्यक आहे.
१५ वर्ष वय असल्यास फिंगरप्रिंट्स, आयरिस स्कॅन आणि फोटो लागणार आहे. किंवा १५ वर्षापेक्षा वय कमी असल्यास डेटा अपडेट करावा लागणार आहे. जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊन फॉर्म भरल्यानंतर मुदतीच्या कालावधीत आधार कार्ड जारी केले जाते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

RSS भारतातील दहशतवादी संघटना, बंदी घाला: राजरत्न आंबेडकर

Next Post

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा-राज ठाकरे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा-राज ठाकरे

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा-राज ठाकरे

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us