Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५ वर्षीय मुलीला जन्म दात्या बापानेच विहिरीत फेकलं ; खुनाचा गुन्हा दाखल, बाप अटकेत

najarkaid by najarkaid
August 21, 2023
in Uncategorized
0
खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- फैजपूर सतत आजारी राहणाऱ्या पोटच्या पाचवर्षीय मुलीला जन्मदात्या बापानेच विहिरीत फेकून जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना न्हावी (ता. यावल) येथे रविवारी उघडकीस आली. पोलिसांनी मुलीची हत्या करणाऱ्या बापाला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.अनिता बारेला (वय ५) असे मृत बालिकेचे, तर ठुशा भावलाल बारेला(३०, रा. गुलझरी, मध्य प्रदेश, ह.मु. न्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव आहे.

न्हावी येथील धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेतात बारेला कुटुंब वास्तव्याला आहे. गुरुवारपासून (दि. १७) ठुशा बरेला व त्याची पाचवर्षीय मुलगी अनिता हे बेपत्ता होते. रविवारी दुपारी शेतातील विहिरीत अनिता हिचा मृतदेह तरंगताना आढळला.या प्रकरणी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

परंतु, अनिता हिचा मृतदेह आढळल्यानंतर तिचे वडील बेपत्ता होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. ठुशा यास गुलझेरी येथून ताब्यात घेण्यात आले आणि खाक्या दाखवतात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अनिता ही कायम आजारी असायची. त्यामुळे पत्नीही वारंवार तिला दवाखान्यात नेण्यासाठी आग्रह धरायची. त्याचाच राग येऊन आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ – राज्यपाल रमेश बैस

Next Post

भारतीय नौदलात सुवर्णसंधी 10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
Indian Navy Bharti : 12पास उमेदवारांसाठी नौदलात तब्बल 1500 जागांसाठी भरती

भारतीय नौदलात सुवर्णसंधी 10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us