Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५० हजार रुपयापेक्षा जास्तीच्या रकमेचा ‘चेक’ कुणाला देण्यापूर्वी बँकेचे ‘हे ‘ नवीन नियम… जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
August 26, 2021
in राष्ट्रीय
0
५० हजार रुपयापेक्षा जास्तीच्या रकमेचा ‘चेक’ कुणाला देण्यापूर्वी बँकेचे ‘हे ‘ नवीन नियम… जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

५० हजार रुपयापेक्षा जास्तीच्या रकमेचा ‘चेक’ देण्यासाठी आता बँकेचे ‘हे ‘ नवीन नियम… जाणून घेऊया…
जर तुमच्याकडे बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग ची सुविधा नसेल तर ५० हजार रुपयांपेक्षा जास्तच्या रकमेचा धनादेश जारी करणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.
कारण आता बँकांनी ‘ पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS)’ लागू करण्यास सुरू केले आहे. आणि बहुतांश बँका १ सप्टेंबरपासून हा नियम (RBI Rules) लागू करतील.

यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने धनादेश ट्रांजक्शन सिस्टम साठी ऑगस्ट २०२० मध्ये ‘पॉझिटिव्ह पे सिस्टमची ‘ घोषणा केली होती. नव्या नियमानुसार बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी त्यांच्या इच्छेनुसार ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्तीची रक्कम असलेल्या धनादेश करिता हा नियम लागू करू शकतात.

रिझर्व बँकेच्या नव्या नियमा नुसार धनादेश जारी करण्यापूर्वी तुम्हाला बँकेला याबाबत माहिती द्यावी लागणार आहे,अन्यथा धनादेश स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक रद्द होईल.

दरम्यान अ‍ॅक्सिस बँक व इतर काही बँकांनी ५० हजारपेक्षा जास्तीच्या चेकसाठी PPS अनिवार्य केले आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना बँकेला नेट/मोबाइल बँकिंग किंवा शाखेत जाऊन चेक डिटेल्स द्याव्या लागतील. भारतीय स्टेट बँक (एसबीआय), कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ ५ हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या चेकसाठी लागू केले आहे.

Spread the love
Tags: #rbi
ADVERTISEMENT
Previous Post

पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अरविंद मानकरिंचे गृहमंत्र्यांना निवेदन

Next Post

पत्रकारितेतील ‘वस्ताद’ संजय भोकरे यांचा आज वाढदिवस…. त्यानिमित्त लेख वाचा…

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पत्रकारितेतील ‘वस्ताद’ संजय भोकरे यांचा आज वाढदिवस…. त्यानिमित्त लेख वाचा…

पत्रकारितेतील 'वस्ताद' संजय भोकरे यांचा आज वाढदिवस.... त्यानिमित्त लेख वाचा...

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us