Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१५ हजार नव्या बँक शाखा लवकरच

najarkaid by najarkaid
January 16, 2020
in राज्य
0
१५ हजार नव्या बँक शाखा लवकरच
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – वित्तीय सर्वसमावेशनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहचवण्यासाठी निर्देश बँकांना दिले आहेत. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांना नव्या शाखा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहचली नाही, अशा ठिकाणांची माहिती सरकारने बँकांना दिली असून जवळपास १५ हजार नवीन शाखा सुरु होण्याची शक्यता आहे. 

मागील काही वर्षांपासून केंद्र सरकार वित्तीय सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत आहे. त्यानुसार अद्याप बँकिंग सेवा न पोहचलेल्या ठिकाणांची माहिती सरकारने बँकांना सुपूर्द केली आहे. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही, अशा खेड्यांमध्ये १५ किलोमीटर परिघाच्या आत बँक शाखा असावी, असे सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार येत्या वर्षभरात एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या बँका १४००० ते १५००० नवीन शाखा सुरु करतील, असे सूत्रांनी म्हटलं आहे. शाखा विस्तारामध्ये ‘एसबीआय’सारख्या मोठ्या बँकेकडून १५०० शाखा नव्याने सुरु करण्यात येतील. खासगी बँकांनी किमान ६०० ते ७०० बँका सुरु कराव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निर्भयाच्या दोषींची फाशी २२ जानेवारीला नाही; डेथ वॉरंटवर कोर्टाचा स्टे

Next Post

रायसोनी अभियांत्रिकीत फ्युजन ३६० डिझाईन सॉफ्टवेअर चे ऑटोडेस्क च्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण: तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी च्या ५० विद्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
रायसोनी अभियांत्रिकीत फ्युजन ३६० डिझाईन सॉफ्टवेअर चे ऑटोडेस्क च्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण: तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी च्या ५० विद्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

रायसोनी अभियांत्रिकीत फ्युजन ३६० डिझाईन सॉफ्टवेअर चे ऑटोडेस्क च्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण: तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी च्या ५० विद्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

ताज्या बातम्या

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us