Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१२ वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी, पगार ३१ हजारापर्यंत मिळेल

Editorial Team by Editorial Team
March 1, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी चालून आलीय. इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (ECL) मायनिंग विभागात रिक्त जागांवर भरती करण्यासाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. एकूण ३१३ जागांवर भरती केली जाणार आहे. तर या जागांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून १० मार्च २०२२ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे.

रिक्त पदांचा तपशील

विनाआरक्षित- १२७ जागा
ईडब्ल्यूएस- ३० जागा
ओबीसी- ८३ जागा
अनुसूचित जाती- ४६ जागा
एसटी- २३ जागा
बॅकलॉग (एसटी)- ४ जागा

नोकरीसाठी उमेदवाराचं किमान वय १८ वर्ष असणं बंधनकारक असून वयाची कमाल मर्यादा ३० वर्ष इतकी आहे. तसंच एससी आणि एसटी आरक्षणातील उमेदवारांसाठी वयोगटाच्या कमाल मर्यादेत ५ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची वाढ करण्यात आली आहे. वयोमर्यादेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटफिकेशन संपूर्ण वाचून घ्यावं.

हे देखील वाचा :

रशियाचा खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर जीन्सचे बटण उघडून केले फोटो क्लिक

मोठी बातमी ! युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

सुसाईट नोट लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ, जाणून घ्या

नोकरीसाठी उमेदवारचं कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसंच उमेदवारानं मायनिंग सरदारशिप सर्टिफिकेट किंवा इतर निर्धारित योग्यता प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. या पदावर नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा ३१,८५२ रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळ easterncoal.gov.in यावर भेट द्यावी. अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख १० मार्च २०२२ आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रशियाचा खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! पहा थरकाप उडवणारी व्हिडीओ

Next Post

सनी लिओनच्या वेब सीरिज ‘अनामिका’चा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडीओ

Related Posts

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
Next Post
सनी लिओनच्या वेब सीरिज ‘अनामिका’चा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडीओ

सनी लिओनच्या वेब सीरिज 'अनामिका'चा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us