Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१०वी पास आहात ? मग ही संधी सोडू नका; अर्ज करण्यासाठी फक्त आठ दिवस शिल्लक

mugdha by mugdha
January 23, 2024
in नोकरी, विशेष
0
महावितरणमध्ये बंपर भरती; असा करा अर्ज
ADVERTISEMENT
Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे.

या पदांसाठी होणार भरती
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) -25
2) तारतंत्री (वायरमन) – 25
3) कोपा -06

अर्ज करणार उमेदवार हा 10वी उत्तीर्ण, सोबतच संबंधित ट्रेंडमध्ये आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण असावा
वयोमर्यादा : 18 ते 30

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, अमरावती येथे पाठवावा. आॅनलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरून करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

Spread the love
Tags: JobsMaharashtra State Electricity Distribution Companyनोकरीमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
ADVERTISEMENT
Previous Post

रोहित-विराट प्राणप्रतिष्ठेला आले नाही ? मोठे कारण आले समोर

Next Post

सोन्याचे दागिने महागणार ? सरकारने वाढवले कर

Related Posts

Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलात १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलात १० वी पास उमेदवारांसाठी १२०० पदांची भरती जाहीर

August 17, 2025
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 6589 पदांसाठी मेगा भरती सुरू

August 17, 2025
NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

August 17, 2025
Mobile Charger मोबाईलला न जोडता सॉकेटला लावलेला असतानाही वीज खातो का? यामागचं खरं विज्ञान जाणून घ्या

Mobile Charger मोबाईलला न जोडता सॉकेटला लावलेला असतानाही वीज खातो का? यामागचं खरं विज्ञान जाणून घ्या

August 17, 2025
Cooking Oil रोजच्या आहारात खाद्य तेल कमी वापरा – या धोकादायक आजारांपासून मिळेल सुटका

Cooking Oil रोजच्या आहारात खाद्य तेल कमी वापरा – या धोकादायक आजारांपासून मिळेल सुटका

August 16, 2025
15 August रोजी वाजणारं हे अमर गीत खरं तर स्वातंत्र्यपूर्वीच लिहिलं गेलं, जाणून घ्या पुढची गोष्ट!

15 August रोजी वाजणारं हे अमर गीत खरं तर स्वातंत्र्यपूर्वीच लिहिलं गेलं, जाणून घ्या पुढची गोष्ट!

August 14, 2025
Next Post
तीन आठवड्यानंतर पुन्हा सोन्याला उच्चांकी भाव; गुरुपुष्यचामृत योगावर भाव काय होणार?

सोन्याचे दागिने महागणार ? सरकारने वाढवले कर

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us