Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होळीला स्वस्तात खरेदी करा ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स

Editorial Team by Editorial Team
March 16, 2022
in राष्ट्रीय
0
होळीला स्वस्तात खरेदी करा ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
Spread the love

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण होळीच्या पार्श्वभूमीवर अनेक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर सेलचे आयोजन करण्यात आले आहे. स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. तुम्ही जर होळीच्या निमित्ताने नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल अथवा इतरांना फोन गिफ्ट करण्याची विचार असल्यास बाजारात कमी बजेटमध्ये येणारे चांगले फोन्स उपलब्ध आहेत. होळीच्या निमित्ताने अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर असेच काही शानदार फोन्स उपलब्ध आहेत. यामध्ये Samsung Galaxy M12, Samsung Galaxy M21 2021 एडिशन, Redmi 9A Sport, realme narzo 50A आणि Vivo Y21 स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या फोन्सवर तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

samsung-galaxy-m12
Samsung Galaxy M12 स्मार्टफोन ब्लू कलरमध्ये येतो. यात ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज आणि ६ महिन्यांची फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट देखील मिळते. अ‍ॅमेझॉनवर जवळपास १.२५ लाख यूजर्सने या फोनला ४.१ स्टार रेटिंग दिली आहे. या फोनची मूळ किंमत १५,४९९ रुपये आहे. परंतु, २३ टक्के म्हणजेच ३,५०० रुपये डिस्काउंटनंतर फक्त ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५ HD+ TFT LCD डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल रियर कॅमेरा, ८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा दिला आहे. तर पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी मिळते.

samsung-galaxy-m21-2021-
Samsung Galaxy M21 2021 एडिशन ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज आणि ६ महिने फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा मिळते. अ‍ॅमेझॉनवर जवळपास २ लाख यूजर्सने या फोनला ४.२ स्टार रेटिंग दिली आहे. या फोनची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. परंतु, २ हजार रुपये डिस्काउंटनंतर १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५ इंच Super AMOLED डिस्प्ले, ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

redmi-9a-sport
Redmi 9A Sport स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. कमी बजेट असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या फोनची मूळ किंमत ८,४९९ रुपये आहे. परंतु, १५०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर ६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनला १ लाख ५० हजारांपेक्षा अधिक यूजर्सने ४.२ स्टार रेटिंग दिले आहे. यात ६.५३ इंच एचडी+ डिस्प्ले, ५००० एमएएच बॅटरी, १३ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.

realme-narzo-50a
realme narzo 50A स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. हा फोन अ‍ॅमेझॉनवर १२ टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फोनची मूळ किंमत १२,९९९ रुपये आहे. परंतु, १,५०० रुपये डिस्काउंटनंतर ११,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले, ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन MediaTek Helio G85 Octa-core प्रोसेसरसह येतो. यात ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

vivo-y21
Vivo Y21 स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनला तुम्ही नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत १७,९९० रुपये आहे. परंतु, ४ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १३,९९० रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५१ इंच एच+ डिस्प्ले दिला आहे. यात रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

 


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसभेत सुप्रिया सुळे झाल्या आक्रमक, म्हणाल्या आई-बाप काढायचे नाहीत

Next Post

शरद पवार, सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जाणून घ्या तारखा

Related Posts

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
Next Post
शरद पवार, सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जाणून घ्या तारखा

शरद पवार, सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जाणून घ्या तारखा

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us