Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होय! निवृत्तीवेतनधारकांसाठीचे ते पत्र आहे!

najarkaid by najarkaid
June 5, 2020
in राज्य
0
होय! निवृत्तीवेतनधारकांसाठीचे ते पत्र आहे!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,  : निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अद्ययावतचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले होते. परंतू याच आशयाचे एक सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कुटूंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारीत आवाहन करण्यात येत आहे.

अधिदान व लेखा अधिकारी यांनी सुधारीत आवाहनाव्दारे कळविले आहे की, माहितीचे संकलन करुन निवृत्तीवेतन विषयक डेटाबेस ‘अपडेट’ करणे हे निवृत्तीवेतनधारकांच्याही हिताचे असल्याने, झालेला संभम्र दूर व्हावा यासाठी, निवृत्तीवेतन धारकांनी त्यांचे नाव, ई-मेल आयडी, पॅन क्रमांक व मोबाइल क्रमांक इतकीची माहिती शक्य असल्यास pao@mahakosh.in या ई-मेल आयडीवर किंवा अधिदान व लेखा कार्यालयाच्या पत्यावर पाठवावी, यापूर्वी ज्या निवृत्तीवेतनधारकांनी माहिती पाठविली असेल त्यांनी पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘ॲपोकॅलिप्टीक’ असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नाही

Next Post

राज्यात ५ लाख ६० हजार व्यक्ती क्वारंटाईन !

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post

राज्यात ५ लाख ६० हजार व्यक्ती क्वारंटाईन !

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us