Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

najarkaid by najarkaid
November 25, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 25 – जिल्हयात 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून प्रशासनाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा कालावधी हुंडाबंदी सप्ताह म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधुन हुंडाबंदी दिनाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक (individual activities) कृती व्दारे सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावर निबंध स्पर्धा (150 शब्दात), हुंडाबंदी दिन या विषयावर वकृत्व स्पर्धा घेणे (वैयक्तीक) 3 ते 5 मिनीटांचा व्हिडीओ तयार करुन पाठवणे, हुंडाबंदी या विषयावर कविता/लेखन पाठविणे, हुडाबंदी या विषयावर घोषवाक्य तयार करणे, हुंडाबंदी या विषयावर चित्र काढणे, 26 नोव्हेंबर या हुंडाबंदी दिनानिमित्त प्रतिज्ञा तयार करणे.
या सर्व वैयक्तीक कृती करुन खाली दिलेल्या मेलवर व तालुकानिहाय व्हॅटसअप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्त्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व मेलसह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल.
श्रीमती आरती साळुंके, जळगाव शहर-9403479788, श्री. महेंद्र बेलदार, जळगाव ग्रामीण- 8693875656, श्री . प्रतिक पाटील, भुसावळ / बोदवड- 9881169333, श्रीमती योगिता चौधरी, अमळनेर- 9860036634, श्रीमती रिटा भंगाळे, चोपडा-9970457432, श्री चंद्रशेखर सपकाळे, धरणगाव-9890091943, श्री मिलींद जगताप, रावेर-9822218651, श्री विशाल ठोसर, जामनेर- 8805123302, श्री. राजु बागुल, पारोळा-9893190867, श्रीमती उर्मिला बच्छाव, एरंडोल- 8983137631, श्री. प्रशांत तायडे, मुक्ताईनगर-9421708292, श्री. सुदर्शन पाटील, भडगाव/चाळीसगाव-7588646690, आशिष पवार, पाचोरा-7875202581. वैयक्तिक कृती पाठविण्याचा कार्यालयाचा ई मेल dwcwjal@gmail.com असा आहे.
चांगल्या वैयक्तीक कृती ची प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक निवड करुन जिल्हा व तालुका प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येईल. सर्व कृती ही वैयक्तिक स्वरुपाची असुन कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेवून मास्क लावणे व सामाजिक अंतर आदि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनीएका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कैकाडी समाज मेळावा व गुणवंत विध्यार्थीचा सत्कार समारंभ संपन्न

Next Post

परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचा वापर झाला असेल, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन टँक लवकर कार्यान्वित करा

परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचा वापर झाला असेल, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us