Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदू रक्षा दलने घेतली हिंसाचाराची जबाबदारी, पिंकी चौधरी म्हणाला- देशद्रोह्यांना खपवून घेणार नाही

najarkaid live by najarkaid live
January 7, 2020
in राष्ट्रीय
0
हिंदू रक्षा दलने घेतली हिंसाचाराची जबाबदारी, पिंकी चौधरी म्हणाला- देशद्रोह्यांना खपवून घेणार नाही
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – जेएनयू कॅम्पसमध्ये घुसून हिंसाचार करणारे आम्हीच होतो अशी कबुली हिंदू रक्षा दलाच्या नेत्याने दिली आहे. पिंकी चौधरी असे या नेत्याचे नाव असून त्याने हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नकाबधारी हल्लेखोरांनी घुसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली. तसेच हॉस्टेलमध्ये सुद्धा तोडफोड करताना हिंसाचार केला. या हिंसाचारानंतर पोलिसांनी ज्यांच्यावर हल्ला झाला त्या जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष हिच्यासह 20 जणांवरच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

जेएनयूत देशद्रोही कृत्य खपवून घेणार नाही -पिंकी

हिंदू रक्षा दलाचा नेता पिंकी चौधरीने मंगळवारी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. “जेएनयू देशद्रोही कृत्यांचे केंद्र बनले आहे. त्याला हिंदू रक्षा दल खपवून घेणार नाही. आम्हीच विद्यापीठाच्या परिसरात घुसलो होतो आणि त्यांच्यावर हल्ला करणारे लोक आमचेच होते.” असा दावा पिंकीने केला आहे. परंतु, पिंकीने सांगितलेले कितपथ खरे आहे याचा सध्या तपास केला जात आहे. जेएनयूमध्ये चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांनी कशी एंट्री केली आणि ते नेमके कोण होते याचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात आहेत. 2014 मध्ये आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयावर हल्ला करून हिंदू रक्षा दल चर्चेत आला होता. या प्रकरणी या टोळीचा नेता भुपेंदर तोमरला अटकही करण्यात आली होती. दरम्यान, माध्यमांशी बोलताना पिंकीने इतर विद्यापीठात सुद्धा देशविरोधी कारवाया होत असतील तर त्यांच्यावरही हल्ले करू अशी धमकी दिली आहे. पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्या भारत बंद ; असे उरका बँकिंग व्यवहार

Next Post

नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

नाशिकचा हर्षवर्धन ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us