Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली

najarkaid by najarkaid
December 17, 2019
in राष्ट्रीय
0
हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा; सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा  देण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळली. भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. सरकारच्या २६ वर्षे जुन्या अध्यादेशाला आव्हान देणारी ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. या अध्यादेशात मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारसी या पाच समाजांना अल्पसंख्याक घोषित करण्यात आले होते. 

अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेद्वारे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम १९९२मधील कलम २ (सी) असंवैधानिक घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याच कायद्यांतर्गत २३ ऑक्टोबर १९९३ रोजी केंद्र सरकारनं हा अध्यादेश जारी केला होता. राष्ट्रीय पातळीवर अल्पसंख्याक दर्जा निश्चित न करता संबंधित समाजातील लोकसंख्येनुसार नियम करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली होती. अल्पसंख्याक दर्जासंबंधी अध्यादेश हा आरोग्य, शिक्षण, निवारा आदी मूलभूत अधिकारांविरोधात असल्याचं त्यांनी या याचिकेत नमूद केलं होतं. राष्ट्रीय पातळीवर हिंदू हे बहुसंख्य असले तरी, आठ राज्यांत ते अल्पसंख्याक आहेत. त्यामुळं त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं अश्विनी कुमार यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. एखाद्या समाजाला राज्यानुसार लोकसख्येच्या आधारावर अल्पसंख्याक दर्जा देण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना देण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

Next Post

मुंबईचे किनारे सुसाट धावणार… कोस्टल रोडवरील स्थगिती उठली!

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
मुंबईचे किनारे सुसाट धावणार… कोस्टल रोडवरील स्थगिती उठली!

मुंबईचे किनारे सुसाट धावणार... कोस्टल रोडवरील स्थगिती उठली!

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us