Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माती फाउंडेशनचा उपक्रम

najarkaid by najarkaid
May 19, 2020
in जळगाव
0
हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माती फाउंडेशनचा उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

हिंगोणा ता. यावल – कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे आता हा लॉक डाऊन तिसऱ्या टप्प्याचा असून आतापर्यंत केंद्र राज्यात विविध कंपन्या तसेच छोटे-मोठे उद्योग धंदे हे बंद असल्याने रोजगार निर्मिती होऊ शकत नसल्याने याचा दुष्परिणाम ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात दिसून येत आहे कामधंदे नसल्याने या कुटुंबांना आर्थिक चणचण भासू लागली आहे मिळेल ते काम धंदे करून आपल्या कुटुंबाची पोटाचे खळगी भरणारे गरीब कुटुंब या महामारील सामोरे जात असून सध्या शासनाकडून मिळणाऱ्या धान्याच्या प्रतीक्षेत दिसत आहे . ज्या कुटुंबान कडे रेशन कार्डच नाही अशी कुटुंब आजही धान्याच्या प्रतीक्षेत आहे नुकतेच येथील तलाठी दीपक गवई कोतवाल सुमन आंबेकर पोलीस पाटील दिनेश बाविस्कर व रेशन दुकानदार यांनी मोर धरण काळा डोह विटवा वस्ती तसेच शेती शिवारात फिरून आदिवासी कुटुंबांची ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा २०० कुटुंबांची यादी करून या कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालय यावल येथे यादी सुपूर्त केली आहे परंतु १ महिना होउन सुद्धा या कुटुंबांना धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे विशेष म्हणजे यात बहुतेक आदिवासी पावरा बारेला कुटुंब असल्याने यांना धान्य लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी होत आहे अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द दखल भालोद येथील पाणी फाउंडेशन ने घेतली असून हिंगोणा येथील काळाडोह मोर धरण व विटवा वस्ती येथील आदिवासी बांधवांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी येथील तलाठी दीपक गवळी माती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक जावळे तुषार परतणे खेताराम चौधरी चेतन चौधरी चेतन पाटील उमेश झांबरे नेमाराम चौधरी अक्षय परतणे मिलिंद चौधरी चंदन चौधरी भूपती इंगळे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहर विकास आघाडीतर्फे ‘इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण’; नागरीकांचा ताप मोजणे होणार शक्य

Next Post

कोरोना संक्रमणातही महापालिका स्थायी समितीच्या बैठकीचा खटाटोप का?

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
कोरोना संक्रमणातही महापालिका स्थायी समितीच्या बैठकीचा खटाटोप का?

कोरोना संक्रमणातही महापालिका स्थायी समितीच्या बैठकीचा खटाटोप का?

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us