Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा घ्या पुरावा, मोदी भारतमातेशी खोटे बोलतात; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

najarkaid by najarkaid
December 26, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
हा घ्या पुरावा, मोदी भारतमातेशी खोटे बोलतात; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करत असतात, ट्वीटरवरून ते मोदींवर आरोप करत असतात. आता पुन्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. सीएए, एनआरसी कायदा केल्यानंतर नाराजी पसरल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य करतांना देशात छावणी केंद्र (डिटेन्शन सेंटर) नसल्याच्या वक्तव्य केले होते. त्यावर राहुल गांधींनी भाष्य करत मोदींवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

आसाममधील छावणी केंद्राशी संबंधित बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी ‘आरएसएसचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलतात’ असे ट्वीट आज गुरुवारी सकाळी केले आहे.  नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या रामलीला मैदानातील सभेत, देशात छावणी केंद्राबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा अगदी खोट्या आहेत असे सांगितले होते. मात्र राहुल गांधींनी शेअर केलेल्या वृत्तानुसार आसाममध्ये एक छावणी केंद्र उभारलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेची मदत !

Next Post

18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक

18 लाखांच्या लुटीचा डाव उधळला : पारोळा पोलिसांकडून चौघा आरोपींना अटक

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us