Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवामान आधारित शेती पद्धती एक काळाची गरज – कृषी अधिकारी रमेश जाधव

najarkaid live by najarkaid live
February 24, 2024
in जळगाव
0
हवामान आधारित शेती पद्धती एक काळाची गरज – कृषी अधिकारी रमेश जाधव
ADVERTISEMENT

Spread the love

शेतकरी मित्रहो आपण बघतो, दिवसेंदिवस बदलत्या हवानाचा फटका शेतकर्‍यांना बसतो व त्याचा थेट परिणाम हा उत्पादन व उत्पन्नावर होत असतो,त्यातच शेतमालाचे बाजारभाव स्थिर किंवा निश्चित नसल्याकारणाने शेतमालाला योग्य दरही मिळत नाहीत. या सर्व बाबींवर मात करणे हे शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे.म्हणून स्वतः हाडाचे शेतकरी असलेले व शेतकर्‍यांसंबंधीत अतिशय संवेदनशील असलेले कृषि विभागातील तालुका कृषि अधिकारी, पाचोरा , श्री रमेश जाधव, हे नेहमीच आपल्या स्वतःच्याच शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात, त्यातूनच स्वतःच्याच अनुभवातून त्यांनी आपल्या मौजे गोरनाळे ता जामनेर येथील शिवारातील प्रतिकून असलेल्या माळरानसारख्या शेतीत हवामान अनुकूल अशी शेती पद्धती साकारली, व त्या अनुभवातूनच अनुभव सिद्ध अशी माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा आकाशवानी जळगाव येथील किशोर पवार  व  सौ.किशोरी वाघुलदे यांनी खास शेतकऱ्यांसाठी ” शेतशिवार ” या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात रमेश जाधव ,तालुका कृषि अधिकारी, पाचोरा यांची ” हवामान आधारित नैसर्गिक शेती ” याविषयी माहितीचे प्रसारण दिनांक 28/2/2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी हि माहिती जरूर ऐकूण आपल्या शेतीसाठी उपयोग करावा असे आवाहन करण्यात येतं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जळगाव जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांचा समावेश

Next Post

वाघारी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वाघारी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

वाघारी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us