Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थीव नागपुरात

najarkaid live by najarkaid live
November 15, 2020
in राष्ट्रीय
0
हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थीव नागपुरात
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर, दि. 15 : जम्मू काश्मीरमध्ये सीमेजवळच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याला प्रतिउत्तर देतांना भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले आहे. शहीद सतई हे काटोल येथील असून त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथील सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या विशेष दलाने सन्मानपूर्वक स्वीकारले.

यावेळी विमानतळावर भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन कांचनकुमार, एन.सी.सी. कामठीचे कर्नल व बायर लेफ्टनन कर्नल धनाजी देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर, संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी वसंत कुमार पांडे आदी उपस्थित होते.

शहीद भूषण रमेश सतई यांच्या पार्थिवावर कामठी येथील संरक्षण विभागाच्या हॉस्पिटल परिसरात विशेष मानवंदना देण्यात येईल त्यानंतर त्यांच्या मूळ गावी काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात येणार आहे.

शहीद भूषण सतई सहा मराठा बटालियन मध्ये नायक पदावर कार्यरत होते. भारतीय सेनेमध्ये निवड झाल्यानंतर मराठा बटालियन मध्ये रुजू झाले. गेल्या एक वर्षापासुन त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीर मध्ये होती. शहीद सतई फैलपुरा काटोल येथे राहत असुन त्यांच्यासोबत वडील रमेश धोडुंजी सतई, आई सौ.सरिता सतई, लहान भाऊ लेखनदास सतई व बहिण कुमारी सरिता सतई आदी परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पद्मालय देवस्थान उद्यापासून दर्शनासाठी होणार खुले

Next Post

‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

‘त्या’ तरुणीवरील अत्याचाराची मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us