Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश

najarkaid live by najarkaid live
September 10, 2019
in राज्य
0
हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

इंदापूर – राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ व दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील बुधवारी दुपारी 3 वाजता मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित असणार आहेत.
इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता. आघाडीच्या जागा वाटपातही या जागेवर चर्चा सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. लोकसभेला आम्हाला मदत करा विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्वासघात गेला असे म्हणत यांनी हल्लाबोल केला होता. आत्तापर्यंत आपण संयमाने वागलो मात्र यापुढील काळात आक्रमकपणा बघाच असा इशारा देत भाजप प्रवेशाचे संकेत मेळाव्यातच दिले होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.
इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग तीन वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. युती सरकारच्या काळात ते मंत्रिपदी होते. त्यानंतर राज्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही 14 वर्ष मंत्रिपदावर होते. हर्षवर्धन पाटील यांनी सहा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिक मंदीचा फटका; नोकरी मिळणे कठीण

Next Post

कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त : शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त : शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त : शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us