Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हरताळा ते आमदगाव वन हद्दीतील रस्त्याला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच अर्थपूर्ण दुर्लक्ष

najarkaid by najarkaid
January 29, 2024
in जळगाव
0
हरताळा ते आमदगाव वन हद्दीतील रस्त्याला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच अर्थपूर्ण दुर्लक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रमोद सौंदळे)- मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र हद्दीत हरताळा ते अमदगाव दरम्यान वनक्षेत्रात वन हद्दीत ४० ते ५० फूट रुंद जवळपास दोन किलोमीटरचा हेवी लोडिंग वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यात आलेला असून सदर रस्त्याला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा आर्थिक पाठिंबा असल्याची चर्चा परिसरात आहे. सदर रस्ता तयार करताना शेकडो वृक्षांची कत्तल झालेली आहे.

सदर रस्त्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी वाहतूकदारांकडून आर्थिक हितसंबंध प्रस्थापित झाल्याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे. या वन हद्दीतील रस्त्याबाबत मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र कार्यालय मध्ये सातत्याने तक्रारी करण्यात येत आहे परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी आर्थिक हितसंबंधापोटी तक्रारदारांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून सदर तक्रारदार हे खंंडणीसाठी तक्रार करत असल्याचे दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठांकडे सादर करत स्वतः सदर रस्त्यावरून हेवी लोडिंग वाहतूक करणाऱ्यांकडून स्वतः पैसे वसूल करत असल्याचे बोलले जात आहे. वन हद्दीतील रस्ता शेकडो टिप्पर ट्रॅक्टर पोकलेन साठी मोकळा करून दिलेला आहे. विशेष खेदाची बाब म्हणजे वन हद्दीत येणाऱ्या तीर्थक्षेत्रांना सुद्धा एक इंचाचे सुद्धा अतिरिक्त बांधकाम न करू देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्याच परिक्षेत्रात दोन किलोमीटरच्या ४० ते ५० फूट रुंद रस्त्याबाबत मूंग गिळून गप्प का असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.

एरवी शेतकऱ्यांची साधी गाय बकरी जरी वन हद्दीत दाखल झाली तर त्यांच्या मालकाला सळो की पळो करून सोडणारे वन विभागाचे अधिकारी या रस्त्याबाबत चिडीचूप का असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. हरताळा ते मानेगाव दरम्यान वन हद्दीत शेकडो वृक्षांची कत्तल करून तयार केलेल्या दोन किलोमीटरच्या ५० फूट रुंद रस्त्यावरील हेवी लोडिंग वाहतूक बंद करून सदर रस्त्यावर वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करणार का, वनविभागातील वरिष्ठ अधिकारी रस्ता तयार करणाऱ्या मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करणार का याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुर्दैवी घटना ; दशक्रिया विधीसाठी जाणाऱ्या एकाला डंपरने उडविले ; जागीच मृत्यू

Next Post

‘या’ खेळाडूंचे काहीतरी केले पाहिजे, अथवा भारताला मोजावी लागेल मोठी किंमत !

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
घाबरू नका, टीम इंडियाचा विजय निश्चित…

'या' खेळाडूंचे काहीतरी केले पाहिजे, अथवा भारताला मोजावी लागेल मोठी किंमत !

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us