Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हतनूरचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

Editorial Team by Editorial Team
September 8, 2021
in जळगाव
0
तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपनद्यांना पूर आला. तिकडे तापीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने हतनूर धरण भरले असून, आज दुपारी १ वाजेला हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून ८२ हजार १७८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीसह सर्वसामान्य सुखावला आहे. गेल्या आठवड्यात तहानलेली जिल्ह्यातील धरणे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार बरसत असलेल्या पावसाने ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. रात्री २ वाजता मण्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असल्याने धरणातून अंदाजे ६० ते ७० हजार क्युसेक विसर्ग चालू आहे.

तर अंजनी मध्यम प्रकल्प, या धरणाची सध्याची पाणी पातळी 52 % असून धरण फक्त 4 ते 5 फूट खाली आहे. सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52 % टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत आहे.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. आज दुपारी धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे.त्यामुळे तापीला पूल आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

Next Post

जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us