Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशीनिमीत्त सत्संग सभा

najarkaid live by najarkaid live
February 4, 2020
in जळगाव
0
स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशीनिमीत्त सत्संग सभा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  — येथील दुरदर्शन टॉवरजवळील स्वामी मंदीरात बुधवार दि ५ फेब्रु रोजी दु ४ वा३० मी जया एकादशीनिमीत्त संत्संग सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सदगुरू शास्त्री पुरूषोत्तम प्रकाशदासजी पी पी स्वामी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या संत्सगात जया एकादशीचे महत्व, मानवी जिवनास होणारे फायदे, ब्रम्ह हत्या, पापापासून सुटका व मोक्ष प्राप्ती, भुत पिशाच्च पासून मुक्ती, स्वर्गलोकाची प्राप्ती, घरात सुख ,शांती, अश्वमेध यज्ञाचे फळ अशा सर्व समस्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. याचबरोबर ४. ३० ते ६.३० धुन, भजन, प्रवचन त्यानंतर आरती व फराळ वाटप केले जाणार आहे. जळगाव भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवर शेजारी दु ४ वा ३० मि. हा कार्यक्रम होणार आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्याव असे आवाहन स्वामीनारायण संत्सग मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावरकर- आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत वेगळा असता’- विक्रम गोखले

Next Post

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us