Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्कॉयवॉक, उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक

najarkaid live by najarkaid live
January 5, 2020
in जळगाव
0
स्कॉयवॉक, उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- महापालिकेच्या हद्दीतील तहसील कार्यालयाजवळ स्कायवॉक, भोईटेनगर रेल्वेगटवरील आर्म (उड्डाणपूल), तर ब्राह्मण सभागृहाजवळील बोगद्याच्या मागणी संदर्भात शनिवारी सकाळी भुसावळ येथील रेल्वेच्या निर्माण विभागाचे उपमुख्य अभियंता दिपककुमार, सहायक अभियंता ए. के. नलावडे यांनी महापालिकेचे अधिकारी, आमदार यांच्यासह स्कायवॉक, पिंप्राळा उड्डाणपूल, रेल्वे बोगदाच्या प्रस्तावीत जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असून ब्राह्मण सभेजवळील जागेची पुन्हा रेल्वे अधिकारी पाहणी करून निर्णय घेणार आहे.    

स्कायवॉक संदर्भात जागेचे मोजमाप

येथील महापालिकेच्या हद्दीतील रेल्वेबाबत असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी डीआरएम यांची भेट घेतली होती. त्यानुसार शनिवारी रेल्वेच्या अधिकारी, आमदार, मनपा पदाधिकारी व अधिकार्‍यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या जळगाव विभागाचे सहायक अभियंता शशिकांत पाटील यांनी स्कायवॉक संदर्भात जागेचे मोजमाप करण्यात आले असून, यासाठी रेल्वेला कुठलिही अडचण येणार नसल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेविका सुनीता नेरकर, मनपाचे शहर अभियंता सुनिल भोळे व प्रकल्प अभियंता योगेश बोरोले उपस्थित होते.

पिंप्राळा आर्मफ उड्डाणपूल होणार

रेल्वे, मनपाचे पदाधिकारी भोईटेनगर रेल्वे गेटवरील पिंप्राळा उड्डाणपुलाची पाहणी केली. यावेळी रेल्वेचे अभियंता दिपक बोंडे यांनी माहिती देताना म्हणाले, की पिंप्राळा रस्त्यावर आर्मफ उभारण्यासाठी जागेचा अढथळा आहे. उड्डाणपुल उभारणीला विलंब होत आहे. यावेळी आमदार भोळेंनी महापालिका कमीत कमी भूसंपादन करून जागा करुन देईल. त्यानुसार नविन नकाशा तयार करावा असे महापालिकेचे अधिकार्‍यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना सांगितले. रेल्वे नविन नकाशा तयार करणार असल्याचे सांगितले.
रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने पर्यायी रस्ता म्हणून ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभाण्यासाठी परवानगी आहे. परंतू भुयारी बोगद्यासाठी येथील गटारींची अडचण येत आहे. या जागेची पून्हा रेल्वेचे अधिकारी जागेची पाहणी करणार आहे.

स्कॉयवॉकसाठीची पाहणी केल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांसह, आमदार, मनपाचे पदाधिकारी व अधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सिमा भोळे, नगरसेवक विशाल त्रिपाठी यांच्यासह बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सौरभ तिवारी, उद्योजक आदित्य खटोड व नगररचना विभागाचे अभियंता होते. अतिथी कक्षात तासभर झालेल्या बैठकीत स्कायवॉकला अडचण नसून या कामासाठी लागणारा खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रक लवकरत मनपाला दिले जाईल असे रेल्वेचे सहायक अभियंता पाटील यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य  स्पर्धेला आजपासून प्रारंभ

Next Post

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा

ताज्या बातम्या

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

February 23, 2026
US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

February 23, 2026
Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us