Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौ. वैशाली सौंन्दाणे-चव्हाण यांचा दादासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने सन्मान

najarkaid by najarkaid
November 28, 2020
in सामाजिक
0
सौ. वैशाली सौंन्दाणे-चव्हाण यांचा दादासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – दि.२३ नोहेंबर मुंबई येथिल पंचतारांकित हॉटेल ग्रॅण्ड पेनसुला येथे आस्था अनघादि फौंउडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण ह्या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात आहैत.त्या,रुखमनी चॅरिटेबल ट्रस्ट च्या उपाध्यक्षा,आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश कार्य अध्यक्षा, पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्षा,अँटी करोन टास्क फोर्स च्या नाशिक जिल्हा अध्यक्ष, ग्लोबल इंटेरनेशनल फौंउडेशन च्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा,तसेच अनेक संस्था वर पदाधिकारी असुन या द्वारे त्या अनेक प्रकारचे सामजिक कार्य करतात. कोरोनाच्या काळात ,स्वतः मास्क बनवून वाटले, सॅनेटायजर,गरजुन पर्यंत किराणा, धान्य, अन्न, पोचवले.तसेच मागील महिन्यात लहान मुलांना वही पुस्तके, चित्रकला साहित्य ,दिवाळी फराळ देऊन लहान मुलांचा आनंद द्विगुणित केला.नंतर कोविड मदे काम केलेल्या सर्व स्तरातील लोकांना संस्थे मार्फत प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. निसर्गसवर्धन म्हणून मागील महिन्यात वृक्षा रोपण केले. अशा अनेक स्तरावर वैशाली ताई काम करत असतात. यात प्रामुख्याने खंबीरपणे साथ देणारे बंधु डॉ. राजेन्द्र निर्मला बापुराव चव्हाण व डॉ जितेंद्र निर्मला बापुराव चव्हाण आणि सर्व सुख दुःखात सहभागी असणारे त्यांचे तहसीलदार पती सुनिलजि सौंन्दाणे(तहसीलदार शिंदखेडा) हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. तसेच सर्व आस्था अनघादि फौंउडेशन सदस्य साथ देत असतात.अशा निवडक लोकांसाठी *दादासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने नुकतेच २३ नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले*.दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशनचे फाऊंडर चेअरमन फिल्म प्रोड्युसर माननिय कल्याणजी जाना यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच सदरील पुरस्कार हा देशभरातील मोजक्याच उत्कृष्ट सामाजसेवकांना मिळाला आहे.यात वैशाली ताई चव्हाण यांना दादासाहेब फाळके कोवीड-१९ योध्या अवॉर्ड पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले हा पुरस्कार ते आपले स्वर्गीय आई वडील स्वर्गीय बापुराव चव्हाण व स्वर्गीय निर्मला चव्हाण यांना समर्पित करताय.तसेच पुढिल महिन्यात अजुन एक सन्मान प्राप्त होणार आहै.लॉक डाऊन दरम्यान यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर समाजातील विवीध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

Next Post

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ?

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ?

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या 'त्या' बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ?

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us