Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौ. वैशाली ताठे यांना महाराष्ट्र शासनाकडून संवादिनी गौरव प्रमाणपत्र प्राप्त

najarkaid live by najarkaid live
March 20, 2023
in जळगाव
0
सौ. वैशाली ताठे यांना महाराष्ट्र शासनाकडून संवादिनी गौरव प्रमाणपत्र प्राप्त
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- सक्षम संवादिनी सक्षम महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्य शासन महिला सक्षमीकरण अनेक योजनांची माहिती. अंमलबजावणी शासनाच्या विविध महिला कल्याण कारी योजनेत महिलांनी सहभाग वाढविण्यासाठी संवादिनी हा उपक्रम राबविण्यात येत असतो.

यात प्रामुख्याने माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओ, बेटी पढाओ, अस्मिता योजना, अमृत आहार योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोगय योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी. महिला उद्योग धोरण, युनिसेफ. महिलांसाठी पुरस्कार अशा अनेक महिलांसाठी योजना, उपयुक्त माहिती. समाजातील विविध घटकांना सांगणे, पोहोचविण्याचे एक प्रभावी सामाजिक कार्य सौ. वैशाली ताठे. हे प्रभावीपणे संवादिनी च्या माध्यमातून मोलाचे योगदान देत असतात .

या योजनांची माहिती पुस्तिका अनेक
महिला यांना आपल्या हस्ते त्यांनी वाटप करून गावाच्या विकासासाठी पुरुषांबरोबर महिला ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि सक्षमपणे समाज घडू शकतात . असे हे समाजकार्य या सर्व महिलांसाठी संवादिनी च्या कार्यक्रमातून सौ वैशाली ताठे ह्या कार्यासाठी त्यांना त्यांचे पती विलास ताठे सामाजिक कार्यकर्ते यांची खंबीरपणे साथ मिळत असते , या सामाजिक कार्याची सदर दखल महाराष्ट्र शासनाच्या माहीती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने आयोजित संवादिनी महिलांचा महिलांसाठी जनजागर या अभियानात सौ वैशाली विलास ताठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुंभारखेडा यांनी संवादिनी उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांना हे सन्मानपत्र देण्यात आले आहे. हा त्यांच्या साठी एक बहुमानच आहे.
यामुळे सौ वैशाली विलास ताठे ह्यांचे कुंभारखेडा सह परिसरात भरभरून कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे व्वा… व्हाट्सअपने आणले नवीन फिचर !

Next Post

कॉन्स्टेबल,टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या ९२१२ जागा, लागलीच करा अर्ज…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कॉन्स्टेबल,टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या ९२१२ जागा, लागलीच करा अर्ज…

कॉन्स्टेबल,टेक्निकल आणि ट्रेड्समन पदाच्या ९२१२ जागा, लागलीच करा अर्ज...

ताज्या बातम्या

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us